Priya hot photoshoot | "जुलिया रॉबर्ट्सची मावस बहीण", प्रियाच्या लूकवर चाहते फिदा | Priya Bapat

2022-04-07 2

Priya hot photoshoot | "जुलिया रॉबर्ट्सची मावस बहीण", प्रियाच्या लूकवर चाहते फिदा | Priya Bapat
प्रिया बापटच्या वेस्टर्न लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. चाहत्यांनी पोस्टला भन्नाट कमेंट्स करत प्रियाच्या लूकचं कौतुक केलंय. पाहूया प्रियाचा स्टायलिश अंदाज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale